Sunday 12 November 2017

वर्ग पहिला बोलीभाषेत व्हिडिओ

इयत्ता पहिली साठी बोलीभाषेतील शैक्षणिक व्हिडिओ सादरीकरण करताना आनंद होत आहे . नक्कीच बोलीभाषेत काम करत असताना माझ्या शिक्षक बंधुभगिनींना ही एक मदत होईल ही अपेक्षा

Sunday 23 April 2017

ज्ञानरचनावादी चार्टस

ज्ञानरचनावादी चार्टस आपल्याला नक्की उपयोगी पडतील ही अपेक्षा

Friday 31 March 2017

http://www.shaalasiddhi.nuepa.org/shaalasiddhi/Reports/SchoolGradeReportForpublic?AcademicYearId=0#

शाळासिद्धी अपडेटमध्ये आपल्याला आपल्या शाळेच्या श्रेणी पहायला मिळणार यासाठी वरील लिंक वर क्लिक करा

शाळासिद्धी अपडेट



👆🏻शाळासिद्धी अपडेट मध्ये आपल्याला नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आली आहे.  वरील लिंक वर क्लिक करा .महाराष्ट्र राज्य निवडून जिल्हा निवड, पंचायत समिती निवडा आणि गावाचे नाव व शाळा निवडून गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि आपली शाळा कोणत्या ग्रेडमध्ये आली 

तेhttp://www.shaalasiddhi.nuepa.org/shaalasiddhi/Reports/SchoolGradeReportForpublic?AcademicYearId=0 👆🏻👆🏻👆🏻 लगेच पहा.👆🏻👆🏻

Friday 24 March 2017

सामान्य ज्ञान परीक्षा




 चला सोडवू या टेस्ट



https://testmoz.com/1174005


आपल्याला टेस्ट बदल काय वाटले प्रतिक्रिया दया

सामान्य ज्ञान परीक्षा

https://testmoz.com/1174005


चला सोडवू या टेस्ट 

Wednesday 22 March 2017

तंत्रस्नेही कार्यशाळा फोटो



दि.22 व 23 मार्च रोजी पहिली तालुका स्तरावर घेण्यात आलेली तंत्रस्नेही कार्यशाळा. 
   सदर कार्यशाळेत डायटचे अधिव्याख्याते आ. कुबडे सर आणि अचलपूर बीईओ आ. काठपातळ मॅम उपस्थित होते. 
   चिखलदरा , धारणी , अचलपूर असे तीन तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.  छान अनुभव आला .