Tuesday 13 September 2016

🙏MDM अप्लिकेशन🙏


शा पो आ डेली ऑनलाईन साठी खुप जनांच्या  तक्रारी व समस्या आहेत परंतु खालील पद्धतीने MDM App आपल्या मोबाईल वर डाउनलोड केल्यास आपण आपली माहिती भरु शकता . आणि हे आपणास जमलेच पाहिजे . आता हे रोजचच काम झाले आहे त्यामुळे इतरांवर आवलंबुन बसुन चालणार नाही .

आपल्या मोबाईल मध्ये Googl Chrome हे ब्राउजर आहे त्या मध्ये  खाली दिलेली वेबसाईट टाईप करा . गुगक क्रोम बी माहीत नसेल तर मोबाईल मध्ये जे एक रंगिबीरंगी चेंडु दीसेल त्या मध्ये निळा गोल व बाजुनी लाल हिरवा पिवळा रंग आसेल त्याखाली Chrome नाव आहे त्या गोल चेंडुला टच  करा त्यामध्ये  आपणास Google नाव दिसेल त्यामध्ये www.education.maharashtra.gov.in ही  खालील साईट टाईप करा व search किंवा Go ला टच करा .

www.education.maharashtra.gov.in वर जावुन 
👇👇👇
शा  पो आ ( म भो यो )
👇👇👇
MDM App
👇👇
Download
👇👇

Application डाउनलोड झाल्यानंतर इंस्टॉल करावे .
👇👇👇
नंतर App ओपन करुन त्यात शाळेचा युडायस नंबर व शा पो आ ला रजिस्टर्ड नंबर टाकवा 
👇👇
OTP येइ पर्यंत वाट पहावी 
👇👇👇
OTP टाकल्यानंतर App ओपन होइल .
त्यानंतर डेली शा पो आ माहिती ऑनलाईन करु शकता .

अनिल कांबळे यांनी शेअर केलेली ही पोस्ट आहे धन्यवाद दादा
www.education.maharashtra.gov.in

दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि एप डाउनलोड करा